सुविधा

chinchwad-home-banner-after-img

भक्तनिवास व अन्नछत्र

theur-suvidha-img

भाविकांसाठी देवस्थानचे प्रशस्त भक्तनिवास आहे. देवस्थानच्या कार्यालयात फोन करून अथवा पत्र व्यवहार करुन आरक्षण (बुकिंग) करता येते. अन्नदानासाठी ज्या भाविकांना विशेष देणगी देण्याची इच्छा आहे त्यांनी धान्य, वस्तू अथवा रोख रक्कम या स्वरुपात आपली देणगी देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात जमा करुन पोचपावती घ्यावी. मंदिराजवळ दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत भाविकांसाठी अन्नसत्राची सोय केलेली आहे. देवस्थानतर्फे रुपये ५०/- देणगी मूल्य स्वीकारून ही व्यवस्था राबवली जाते. आपणही इथे अन्नदानासाठी विशेष देणगी देऊ शकता.

chinchwad-leave-img-divider
मराठी english